मुलगा व पती पावसात बैलगाडीत होते तर ‘ती’ माऊली त्यांच्या मागे चालत होती, मात्र तेव्हाच तिच्या अंगावर वीज कोसळली अन्… गुळसडीवर शोककळा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील गुळसडी येथे अंगावर विज कोसळल्याने एक महिला ठार झाली आहे. कमल सुभाष अडसुळ (वय ४५) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. […]

बागल गटाला दिलासा, चिवटेंना गिफ्ट! दोन दिवसात आदिनाथ व मकाई कारखान्याबाबत महत्वाच्या घडामोडी

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ व मकाई हे दोन्ही सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या दोन्ही कारखान्याच्या संदर्भात दोन दिवसात दोन […]

महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी खासदार निधी उपलब्ध करा : शंभूराजे जगताप

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्यांपैकी मंगळवार पेठेतील क्षत्रीय महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे शुशोभीकरण करण्यात यावे. त्यासाठी खासदार निधी देण्यात यावा, […]

Viral ‘आदिनाथ’ची वाट लावता काय? कमलाईचे डायरेक्टर दिसताच मंत्री सावंत यांचा संताप

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे व पांगरे येथील संजय गुटाळ यांची प्रशासकीय मंडळात अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. या […]

आदिनाथच्या प्रशासक मंडळात महेश चिवटे व गुटाळ यांची नियुक्ती

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरती प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक बाळासाहेब बेंद्रे यांच्यानंतर आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे व संजय गुटाळ यांची प्रशासक सदस्य […]

राजकीय जोडे बाजूला ठेऊन मांगी पाणीप्रश्न सोडवण्याच्या लढ्यात नागरिकांनी सामील व्हावे

करमाळा : राजकीय जोडे बाजूला ठेऊन मांगी पाणीप्रश्न सोडवण्याच्या लढ्यात नागरिकांनी सामील व्हावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले आहे. मांगी तलाव कुकडी […]

अहिल्यादेवी होळकर हिंदुस्थानचा स्वाभिमान : महेश चिवटे

करमाळा : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कृतीतून स्वाभिमानाने जगण्याची प्रत्येक स्त्रीला हिम्मत दिली. प्रत्येक व्यक्तीने अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र वाचले तर खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या […]