Ahilya Devi Holkar Pride of India Mahesh ChivteAhilya Devi Holkar Pride of India Mahesh Chivte

करमाळा : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कृतीतून स्वाभिमानाने जगण्याची प्रत्येक स्त्रीला हिम्मत दिली. प्रत्येक व्यक्तीने अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र वाचले तर खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या जीवनात सुद्धा मार्ग बदल होईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले.

करमाळा शिवसेनेचे मुख्य कार्यालयात आज अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख निखिल चांदगुडे, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, अजिनाथ कोळेकर, पत्रकार अशोक मुरूमकर, सचिन जवेरी, दिनेश मडके, नासिर कबीर, अशपाक सय्यद, विशाल घोलप, विशाल परदेशी, हिवरवाडीचे सरपंच राजेंद्र मेरगळ, जयवंतराव जगताप युवा मंचचे तालुकाध्यक्ष जयराज चिवटे, देवळालीचे चंद्रकांत चव्हाण, शाखाप्रमुख मारुती भोसले, निलेश चव्हाण, आजिनाथ इरकर
उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *