कुकडी उजनी उपसासिंचन योजना : आमदार शिंदे समर्थकांकडून लिंबेवाडीत जल्लोष

करमाळा (अशोक मुरूमकर) : कुकडी उजनी उपसासिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असल्याने करमाळा तालुक्यात आमदार संजयमामा शिंदे यांच्या […]

पालकमंत्र्यांकडून 250 कोटीच्या पर्यटन विकास आराखडयास मान्यता; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आमदार शिंदेंमुळे गती!

सोलापूर : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सोलापूर जिल्ह्याला आणून स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यायासाठी जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेऊन जल, कृषी, धार्मिक व विनयार्ड […]

करमाळा प्रशासनाचा घरकुले वेळेत पूर्ण करण्यावर भर! दोन योजनात दमदार काम, तीन योजनांतील ४३ घरे रद्द

करमाळा (अशोक मुरूमकर) : स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी एकीकडे सरकार प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मात्र करमाळा तालुक्यात सहा वर्षात तीन योजनांमधील ४३ मंजूर झालेली […]

दूध अनुदान फिडींगसाठी मुदतवाढ देण्याची आमदार शिंदे यांची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून दुधाचे अनुदान मिळवण्यासाठी फिडींगच्या कामासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत […]

शेलगाव – ढोकरी रस्त्याचे कामाला आमदार शिंदेमुळे मंजुरी : विवेक येवले

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेलगाव (वां) ते ढोकरी या १४ किलोमीटरच्या रस्त्याची दुरुस्ती, डांबरीकरणाच्या कामाला आमदार संजयमामा शिंदे यांच्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. […]

Madha loksbha महाविकास आघाडीकडून कोणालाही उमेदवारी मिळाली तरी करमाळ्यात मात्र तीन विरुद्ध एकच होणार?

अशोक मुरूमकर, करमाळा माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता राजकीय राजकीय वर्तुळात आहे. मात्र या […]

माढ्याचा तिढा सुटणार? अजितदादांनी बोलावली राष्ट्रवादीच्या आमदारांची पुण्यात बैठक

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांना भाजपमधील मोहिते पाटील व राष्ट्रवादीचे (अजित पवार गटाचे) रामराजे नाईक निंबाळकर […]

Madha Loksabha election : करमाळ्यात आमदार शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात सोमवारी होणार जिल्हा परिषदेच्या गटनिहाय बैठका

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा निवडणुकीत भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याविरुद्ध कोण उमेदवार असणार याची उत्सुकता असतानाच निंबाळकर यांचे […]

‘हॅम’अंतर्गत करमाळा तालुक्यातील रस्ते विकासासाठी २७१ कोटी निधी मंजूर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यासाठी महत्त्वाचा असलेल्या 71.5 किलोमीटरच्या 2 रस्त्यांसाठी हायब्रीड अन्युटी (हॅम) अंतर्गत 270 कोटी 81 लक्ष 88 हजार 868 निधी मंजूर झाला आहे, […]

राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत नवीन चेहऱ्यांना संधी! आमदार शिंदे यांच्या हस्ते पत्र देत तरुण व ज्येष्ठांचा घातला मेळ

करमाळा (अशोक मुरूमकर) : राष्ट्रवादीची करमाळा तालुका कार्यकरणी आज (शुक्रवारी) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असल्याचे दिसत असून तालुक्यातील जास्तीत […]