देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर शिंदे, पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री म्हणून शपथ

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी त्यांना गोपनीयतेची […]

‘महाविकास आघाडीचा पराजय EVM मुळे नव्हे तर SC, ST, OBC व मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर योग्य भुमिका स्पष्ट न केल्याने’

पंढरपूर (सोलापूर) : विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीसाठी धक्कादायक ठरला आहे. राज्यात वातावरण अनुकूल असुनही निकाल वेगळाच आल्याने महाविकास आघाडीकडून EVM बाबत शंका घेतली जात […]

लेडी सिंघम तहसीलदार शिल्पा ठोकडे आचारसंहिता संपताच ऍक्शन मोडवर!

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच करमाळ्याच्या कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदार ऍक्शन मोडवर आल्या आहेत. निवडणूक काळात रखडलेली रस्ता केस व दुरुस्तीची कामे त्यांनी […]

मारकडवाडीत कोणत्याही परिस्थितीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान होणारच : आमदार जानकर

माळशिरस (सोलापूर) : मारकडवाडी येथे कोणत्याही परिस्थितीत उद्या (मंगळवारी) चाचणी मतदान होणार आहे, असे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले […]

मुंबईतील शिवसेनेच्या आढावा बैठकीला बागल, चिवटे यांची उपस्थिती

करमाळा (अशोक मुरूमकर) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका शिवसेना (शिंदे गट) पूर्ण ताकदीने लढणार असून शिवसैनिकांना यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना शिवसेना आढावा बैठकीत देण्यात […]

आमदार पाटील यांचा करमाळा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात यश मिळवल्यानंतर आमदार नारायण पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जेऊर येथे सत्कार करत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष […]

प्रा. रामदास झोळ लागले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक तयारीला

करमाळा (सोलापूर) : प्रा. रामदास झोळ हे विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची विचारविनियम बैठक घेतली. या बैठकीत […]

करमाळ्यात शिंदे गट सक्रिय होणार… पुन्हा भरारी घेणार, पण…

विधानसभा निवडणुकीत संजयमामा शिंदे यांचा १६ हजार मताने पराभव झाला. येथील निवडणूक घासून होईल असे अंदाज होते हजार- दोन हजार मताच्या फरकाने कोणाचाही विजयी होईल, […]

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ मध्ये होणार : हेमंत पाटील

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुका रखडल्याने ग्रामीण भागासह शहरी भागातील विकासकामांना खिळ बसली आहे. लोकभावना लक्षात घेता राज्याच्या नवीन […]

Video : विधानसभेच्या निकालानंतर बागल गटाचा उत्साह वाढला!

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बागल गटामध्ये उत्साह वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढण्यासाठी व २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत दिग्विजय बागल यांना […]