करमाळा (सोलापूर) : वंचित बहुजन आघाडी करमाळा व माढा लोकसभा विभागाच्या वतीने सोमवारी (ता. १५) कुंभेज फाटा येथे मजलुम एकता परिषद होणार आहे. या कार्यक्रमाचे […]
करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्रीदेवीचामाळ ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी सरपंच सिद्धेश्वर सोरटे, उपसरपंच […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार संजयमामा शिंदे यांचे मांगी येथील समर्थक सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल यांच्या निवासस्थानी शिंदे गटाची ‘डिनर डिप्लोमसी’ झाली. यावेळी आमदार संजयमामा […]
सोलापूर (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल देण्यासाठी बागल गट पूर्णपणे प्रयत्न करत आहे. बैठकीत आम्ही कोणतीही तारीख दिलेली नाही. मात्र […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अभयसिंग जगताप यांचे नाव चर्चेत आहे. ते आज (सोमवार) करमाळा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज (सोमवारी) माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेतली आहे. करमाळा कृषी उत्पन्न […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक देवानंद बागल व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे हे नुकतेच एका मंचावर दिसले. याशिवाय बागल […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : कोरोना काळात राज्यभर प्रसिद्ध झालेले राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी आज (शनिवारी) करमाळ्यात हॉटेल आराध्या येथे काही कार्यकर्त्यांशी औपचारिक संवाद साधला. […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी कारखान्याला ऊसतोडणी यंत्रणा न मिळाल्याचा दोष कर्मचाऱ्यांना दिला आहे. कर्मचाऱ्यांनी जाणूनबुजून यंत्रणा मिळवली […]