Tag: tahsilkaryalaykarmala

Transfers of Santosh Gosavi Anil Thakar Kolekar etc in Karmala Tehsil Office

करमाळा तहसील कार्यालयातील गोसावी, ठाकर, कोळेकर आदींची बदली

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील महसूल विभागात अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. यामध्ये करमाळा तालुक्यातील तहसील कार्यालयातही बदल्या झाल्या आहेत.…