मकाईच्या निवडणुकीत भिलारवाडी, पारेवाडी, मांगी गटासह महिला राखीवसाठी रंगणार सामना

Another group came forward in Kolgaon as soon as the news of the boycott of Makai karkhana election was published

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत वांगी, चिखलठाण, एससी, ओबीसी, संस्था प्रतिनीधी हे गट बिनविरोध झाले आहेत. तर भिलारवाडी गटात दोन जागांसाठी चार अर्ज, मांगी गटात दोन जागांसाठी तीन अर्ज, पारेवाडी गटात तीन जागांसाठी चार अर्ज व महिला प्रतिनीधीच्या एका जागेसाठी तीन अर्ज राहिले असून येथे निवडणुक होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गणेश चौधरी, अप्पासाहेब जाधव, सुनिता गिरंजे व सुभाष शिंदे यांचे अर्ज राहिले आहेत. त्यामुळे ही निवडणुक राहिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *