अभ्यागतांना भेटण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची वेळ निश्चित

Change in meeting time of visitors by Collector

सोलापूर : अभ्यागतांनी कार्यालयीन कामकाजी दिवसांमध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज सायंकाळी 5 ते 6.30 यावेळेत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांची भेट घ्यावी, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांनी निश्चित केलेल्या वेळेतच जिल्हाधिकारी यांची भेट घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *