करमाळ्यात नवरात्रोत्सवानिमित्त शनिवारी महिलांसाठी ‘पारंपारिक भोंडला’

Traditional Bhondla for women on Saturday in Karmala on the occasion of Navratri festival

करमाळा (सोलापूर) : नवरात्रोत्सवानिमित्त शनिवारी (ता. 21) महिलांसाठी ‘पारंपारिक भोंडला’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये गरबा, दांडिया हे कार्यक्रम होणार आहेत. महादेव मंदिरासमोरील नगरपालिकेच्या हॉलमध्ये दुपारी ३ ते ५ या वेळेत हा कार्यक्रम असणार आहे. फक्त महिलांसाठी हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी महिलांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन राजश्री कांबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *