जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल यांचा करमाळ्यात ‘असा’ झाला दौरा

करमाळा (अशोक मुरूमकर) : जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज (शुक्रवारी) स्व. मदनदास देवी यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर शासकीय विश्रमगृह […]

बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे वाढवा; आमदार संजय शिंदे यांची मांगीत अधिकाऱ्यांना सूचना

करमाळा (सोलापूर) : मांगी येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. त्यातच वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र अजूनही बिबट्या सापडलेला नाही. आज […]

जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल उद्या करमाळा दौऱ्यावर

सोलापूर : जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा शुक्रवारी (ता. ११) करमाळा दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी १०.३५ वाजता पुणे विमानतळ येथून करमाळा येथील विद्या विकास […]

उमरडमध्ये डीपीचे अॉईल व कॉईल चोरीला; शेतकर्यांकडून कारवाईची मागणी

करमाळा (सोलापूर) : उमरड येथील शेतातील विद्युत ट्रांसफार्मरमधील ३० ते ४० हजार किंमतीच्या साहित्याची चोरी झाली असून त्याचा तपास लावण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. […]

बिबट्यामुळे मांगी, पोथरे परिसरात शेतीसाठी दिवसा वीज द्या

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मांगी व पोथरे परिसरात बिबट्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे […]

करमाळ्यात बिबट्यासदृश्य प्राण्याचा वासरावर हल्ला; मांगीतील पिंजर्याकडे बिबट्या फिरकेना

करमाळा (सोलापूर) : मांगी येथे बिबट्याने एका वासरावर हल्ला करून फस्त केले आहे. गेल्या सहा दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असून त्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा […]

बचत गटाच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणात संशयितावर कारवाई करा; अन्यथा सोमवारपासून उपोषण

करमाळा (सोलापूर) : बचत गटाच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणात संशयितावर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी, अन्यथा १४ ऑगस्टपासून अमरण उपोषण केले जाईल, असा इशारा […]

बिटरगाव श्री येथे पुन्हा बेकायदा वाळू उपसा सुरु

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव श्री येथे पुन्हा बेकायदा वाळू उपसा सुरु झाला आहे. हा वाळू उपसा कायमचा बंद करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीचे माजी […]

योगासन स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे यश

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील पावसाळी शालेय तालुकास्तरीय योगासन स्पर्धा 2023- 24 चे आयोजन महात्मा गांधी विद्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये करमाळा तालुक्यातील […]

ओम निंबाळकरचा संस्कृत विषयातून पदवीपूर्व शिक्षणासाठी दिल्ली विश्वविद्यालय हंसराज कॉलेज येथे निवड

करमाळा (सोलापूर) : येथील ओम मदन निंबाळकर यांचा संस्कृत विषयातून पदवीपूर्व शिक्षणासाठी देशातील नंबर दोनच्या दिल्ली येथील दिल्ली विश्वविद्यालय हंसराज कॉलेजमध्ये निवड झाली आहे. ही […]