केममध्ये गर्दीचे रूपांतर मतात होणार का? अजित तळेकरांचे पारडे जड!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील केम ग्रामपंचायत निवडणुकीत अजित तळेकर यांचे पारडे सध्या तरी जड असल्याचे बोलले जात आहे. येथे सरपंचपदासाठी दुरंगी लढत होत […]

करमाळ्यातील राजकीय पदाचा पहिला राजीनामा! मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पद न घेण्याचा वारे यांचा निर्णय

करमाळा (अशोक मुरूमकर) : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या तापू लागला असून राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. आता काही पक्षाचे पदाधिकारीही आरक्षणामुळे पदाचा राजीनामा देऊ लागले […]

सत्तेसाठी काहीही करता मग आरक्षणावर तोडगा का निघत नाही? पुरुषोत्तम महाराज यांचे बिटरगावात कीर्तनात मांडले परखडपणे मत

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्याच्या विधानसभेत मराठा आमदारांची संख्या जास्त आहे. मात्र आतापर्यंत एकाही मराठा आमदाराने आरक्षणाला पाठिंबा देत राजीनामा दिला नाही, हे दुर्दैव असल्याचे […]

निंभोरेत श्री खंडेश्वर ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

करमाळा (सोलापूर) : निंभोरे येथील ग्रामपंचायतीसाठी दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत सरपंचपदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. श्री खंडेश्वर ग्रामविकास पॅनलने या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ […]

मोरवड येथे मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मोरवड येथे मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात […]

जिल्ह्यात आत्मा अंतर्गत विविध पिकांचे 4 हजार 221 गटांची स्थापना

सोलापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आत्मा नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दातत्रय […]

जिल्ह्यात आत्मा अंतर्गत विविध पिकांचे 4 हजार 221 गटांची स्थापना

सोलापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आत्मा नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दातत्रय […]

ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मद्य विक्री मनाई आदेश

सोलापूर : जिल्ह्यातील माहे जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायती […]

सोयाबीन, मका व बाजरी पीकांसाठी पात्र शेतकऱ्यांना 25 टक्के नुकसान भरपाई मिळणार

सोलापूर : प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पीकविमा कंपनीमार्फत सोयाबीन, मका व बाजरी पीकांसाठी सर्व पात्र विमाधारक शेतक-यांना 25 टक्के नुकसान भरपाई रक्कम नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यापासून […]

घारगावमध्ये मराठा आरक्षण व धनगर आरक्षण जाहीर होईपर्यंत नेत्यांना प्रवेश बंदी

करमाळा (सोलापूर) : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील घारगाव येथे सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी […]