कुठल्याही घटनेला प्रतिक्रिया देऊ नका, तर प्रतिसाद द्या : मोटिव्हेशनल तज्ञ सोनू शर्मा यांचा तरुणांना सल्ला

पुणे : आजच्या युवा पिढीकडे असंख्य क्षमता व संधी आहेत. फक्त त्यांनी थोडा धीर धरायला शिकले पाहिजे. सर्वांना सगळ्याची खूप घाई दिसते. त्यावर थोडे नियंत्रण […]

सालसेत दोघांवर हल्लाकरून १ लाख ३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सालसे येथे अनोळखी चौघांनी सशस्त्र हल्ला करुन घरातील १ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले आहेत. शनिवारी (ता. […]

गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये ‘पणती महोत्सव’

करमाळा (सोलापूर) : दिवाळी म्हणजेच दिव्यांचा सण कार्तिक महिन्यातील अमावस्येला हा सण येतो. अमावस्येचा अंधकार दूर करण्यासाठी आपण सर्वत्र पणत्या लावतो, दिवे लावून आपले घर […]

तालुक्यात १५ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया सुरु

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया सुरु आहे. जेऊर, कोर्टी, केम, चिखलठाण, राजुरी, कावळवाडी, भगतवाडी, घोटी, गोंडरे, कंदर, निंभोरे, केत्तूर, रामवाडी, रावगाव […]

बिटरगाव श्री, कोंढारचिंचोलीसह करमाळा तालुक्यातील 12 गावातील नागरिकांचा मार्ग होणार सुकर

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री, कोंढारचिंचोली, बोरगाव, उमरड आदी ठिकाणचे 3054- 2419 हेड अंतर्गतचे रस्ते व पूल परिरक्षण कार्यक्रमांतर्गत कामे मंजूर झाली आहेत. […]

दिवाळीत वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषणाला आळा घाला; सण साजरे करताना ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी

सोलापूर : राष्ट्रीय हरित लवाद व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हिवाळ्यामध्ये दीपावली सणाच्या वेळी हवेची गुणवत्ता खराब होऊ नये. आपत्कालीन खराब हवेची स्थिती जिल्ह्यात व शहरात […]

सोलापूरसाठी भीमेतून 5 टीएमसी तर हिळ्ळी कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंत 6 टीएमसी पाणी सोडण्यात येणार

सोलापूर : सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत उजनी प्रकल्पात 2 नोव्हेंबर अखेर 29.33 उपयुक्त पाणीसाठा तर 63.66 मृत पाणीसाठा असा एकूण 92.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध […]

दीपावलीचा अस्सल ग्रामीण स्वाद! महिला आर्थिक विकास महामंडळचा ‘दिवाळी मेळावा’

सोलापूर : महिला आर्थिक विकास महामंडळच्या वतीने विविध योजनेतर्गंत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी. तसेच उत्पादीत मालाचा प्रचार व प्रसार […]

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलिस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 5 ते 19 नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम […]

आरडी परेड सराव शिबिरासाठी वायसीएमच्या रिया परदेशीची निवड

करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातून दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन पथसंचलन सराव शिबिरासाठी रिया परदेशीची निवड झाली आहे. या […]