करमाळा (सोलापूर) : ‘माहेरवरून पैसे घेऊन ये’, असे म्हणत २९ वर्षाच्या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात पतीसह सासूविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेले […]
करमाळा (सोलापूर) : ‘ब्युटी पार्लरला जाते,’ असे सांगून घरातून गेलेल्या १७ वर्षाच्या मुलीला कशाचे तरी अमिश दाखवून पळवून नेले असल्याचा प्रकार करमाळा तालुक्यात घडला आहे. […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : सर्वांचे लक्ष लागलेली करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता तालुक्यात १६ ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. […]
सोलापूर : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे शुक्रवारी (ता. 6) सोलापूर जिल्हा (पंढरपूर) दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवारी पहाटे 5 वाजता पुणे येथून शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : यावर्षी पाऊस कमी झाल्याने खरिपाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र नंतर पाऊसच न […]
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका आरोग्य अधिकारीपदी डॉ. रवींद्र पुंडे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल डॉ. सादिक बागवान, डॉ. यशवंत व्हरे, डॉ रविकिरण पवार, […]
पुणे : एमआयटी डब्ल्यूपीयू (MIT- WPU) आणि गिरिप्रेमी ॲडव्हेंचर फाऊंडेशन (GAF) यांच्या वतीने MIT-WPU ॲडव्हेंचर क्लब ची स्थापना १२ जानेवारीला करण्यात आली होती. या ॲडव्हेंचर […]
करमाळा (सोलापूर) : करमाळा येथून समीर माने यांची बदली झाल्यापासून येथील तहसीलदारांचा पदभार हा प्रभारींकडे आहे. तालुक्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पद असतानाही याकडे सरकारचे दुर्लक्ष […]
करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सीना नदीत यावर्षी स्पटेंबरच्या शेवटी झालेल्या पावसाने पाणी आले होते. पाणी येताच तरटगाव बंधाऱ्याची व संगोबा येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दारे […]
करमाळा (सोलापूर) : करमाळा- जामखेड रस्त्यावर पावसाने खड्डे पडले आहेत. हे खड्डे त्वरित बुजवून घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे. गेल्यावर्षी पावसाळा झाल्यानंतरही काही ठिकाणचे […]