शक्तीप्रदर्शन करत उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत निंबाळकर व सातपुतेंचा अर्ज दाखल

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर व माढा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांनी आज (मंगळवारी) शक्तीप्रदर्शन करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले आहेत. श्री छत्रपती […]

सोलापूर व माढ्यात पाच अर्ज दाखल

सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात 125 इच्छुकांनी 211 अर्ज घेतले आहेत. तर आजपर्यंत पाच व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात […]

मोहिते पाटलांच्या उमेदवारीने निंबाळकरांपुढे आव्हान! माढ्याचा परिणाम सोलापुरातही दिसणार?

(अशोक मुरूमकर) माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी धैर्यशील मोहिते पाटील यांना जाहीर झाली आहे. तर महायुतीकडून भाजपचे उमेदवार खासदार […]

भीम जयंतीनिमित्त सुरवसे परिवाराकडून शरबत व पाणी वाटप

करमाळा (सोलापूर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दत्त पेठ येथील तानाजी सुरवसे यांच्याकडून मिरवणुकीत भीमसैनिकांना मोफत पाणी व शरबतचे वाटप करण्यात आले. दरवर्षी […]

जेऊर येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

करमाळा (सोलापूर) : जेऊर येथील संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी विकास गरड यांच्या […]

दिलमेश्वरचा पाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर वेगळी भूमिका घेऊ, कांबळे यांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर

करमाळा (सोलापूर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिलमेश्वर येथे ‘वारसा मि चळवळीचा’च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी […]

मोहिते पाटलांचा पक्ष प्रवेश होताच जयंत पाटलांकडून माढ्यात उमेदवारी जाहीर, करमाळ्यातील ‘यांचा’ही झाला प्रवेश

अकलुज (अशोक मुरुमकर) : माढा लोकसभा मतदार संघाची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी धैर्यशील मोहिते पाटील यांना जाहीर झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी […]

करमाळ्यातील ‘या’ भाजप कार्यकर्त्याने दिला राजीनामा

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंड केले आहे. ते आज (रविवारी) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. […]

करमाळ्यात ‘निळे वादळ’! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्सहात

करमाळा (अशोक मुरूमकर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती करमाळा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्सहात साजरा झाली. करमाळा शहरात मध्यरात्री विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक […]

Photo : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यात विविध कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज (शनिवार) सांस्कृतिक कार्यक्रम […]