शेटफळमधील विष्णू पोळ यांची नेदरलँड व बेल्जियमच्या दौऱ्यासाठी केळी निर्यातदार प्रतिनिधी म्हणून निवड

करमाळा (सोलापूर) : शेटफळ येथील लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विष्णू पोळ यांची केंद्र सरकारच्या नेदरलँड व बेल्जियम देशाच्या दौऱ्यासाठी केळी निर्यातदार प्रतिनिधी म्हणून निवड […]

प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु

करमाळा (सोलापूर) : प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत करमाळा तालुक्यात काही गावात व शहरात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु केले आहेत. राजुरी येथे […]

दहिगाव उपसासिंचन योजनेच्या उपचारीच्या कामाची आमदार शिंदे यांच्याकडून पहाणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार संजयमामा शिंदे यांनी शेलगाव क व सौन्दे शिवेवर जाऊन दहिगाव उपसासिंचन योजनेच्या उपचारीच्या कामाची पहाणी केली असून कामाचा आढावा घेतला […]

राजा रवि वर्मा कलादालनात समुह कला प्रदर्शन

पुणे : येथील राजा रवि वर्मा कलादालनात रोमार्टिका आर्ट डिकोडेडच्या वतीने आयोजित एक सामूहिक चित्रकला प्रदर्शन १९ मेपर्यंत असणार आहे. रोज सकाळी ११ ते संध्याकाळी […]

हभप रामभाऊ महाराज निंबाळकर यांच्या हस्ते शेलगाव (वां) ते ढोकरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

करमाळा (सोलापूर) : वांगी परिसरातील उजनी धरणामुळे पुनर्वसित 10 गावांसाठी दळणवळणासाठी महत्वाच्या शेलगाव (वां) ते ढोकरी या 14 किलोमीटरच्या रस्त्याच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत कामाचा शुभारंभ हभप […]

शेलगाव – ढोकरी रस्त्याचे कामाला आमदार शिंदेमुळे मंजुरी : विवेक येवले

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेलगाव (वां) ते ढोकरी या १४ किलोमीटरच्या रस्त्याची दुरुस्ती, डांबरीकरणाच्या कामाला आमदार संजयमामा शिंदे यांच्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. […]

क्षितिज ग्रुपच्या वतीने परिचारिका दिन साजरा

करमाळा (सोलापूर) : येथील क्षितिज ग्रुपच्या वतीने परिचारिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी शमा बोधे सिस्टर व ढाकणे सिस्टर यांचा सन्मान करण्यात आला. दिपप्रज्वलन आणि […]

पोथरे, बिटरगाव तीन दिवसांपासून अंधारात, पावसामुळे विजापुरवठा विस्कळीत

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील पोथरे व बिटरगाव श्री परिसरात वादळी वारे व पाऊस झाल्याने वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. तीन दिवसांपासून हा परिसरात अंधारात […]

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे फळांचे वाटप

करमाळा (सोलापूर) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे […]

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची करमाळा तालुका कार्यकारणी बरखास्त

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारी कार्यकाळ संपल्यामुळे बरखास्त करण्यात आली आहे. लवकरच नवीन कार्यकारी जाहीर केली […]