करमाळा विधानसभा मतदारसंघात बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष गुळवे यांची भूमिका महत्वाची राहणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांची करमाळा विधानसभा […]

करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने योग दिन

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने (२१ जून) योग दिन साजरा झाला. यावेळी असोसिएशनचे सदस्य व डॉक्टर्स उपस्थित होते. जिनल बालाजी कटके […]

केळी पिक विम्याची प्रिमीयम रक्कम कमी करण्यात यावा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यामध्ये केळीचे प्रमाण जास्त आहे. वादळी वारा, पाऊस, दुष्काळी परिस्थिती अशा समस्येतून शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. काही दिवसात झालेल्या वादळी वाऱ्याने हजारो एकर […]

आरपीआयचे शुक्रवारी करमाळा तहसीलवर ‘जवाब दो’ आंदोलन

करमाळा : तालुक्यात ऍट्रॉसिटीअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करा, या मागणीसाठी आंदोलन केले जाईल, असा इशारा आरपीआय (आ) युवकचे जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांनी […]

‘राईट टू गिव्हअप’ पर्याय चुकीने निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत अंतिम संधी

सोलापूर : जिल्हयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवता शिष्यृत्ती व विद्यावेतन या योजनेचे […]

एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्य सरकारने सुरू असलेल्या खरीप हंगामात केवळ 1 रुपये भरुन पीक विम्याचा लाभ देण्याकरिता ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्यास […]

पुन्नरचित हवामान आधारित फळविक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे : डी. एस. गावसाने

सोलापूर : पुन्नरचित हवामान आधारित फळविक विमा योजना 2024- 25 अंतर्गत खरीप हंगामचा 1 जून 2024 पासुन फळपिक विमा भरण्यास सुरवात झाली आहे. डाळिंब, चिक्कु, […]

‘शेतकरी असंतोषातून फटका बसलेला असतानाही शेतकरी द्वेषाचे अर्थकारण बदलले नाही’

मुंबई : देशातील शेतकरी असंतोषामुळे भाजप सरकारला एकहाती बहुमत गमवावे लागले दोन पक्षांच्या कुबड्या आधारे नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर चढले आहे. अद्याप सरकारवरील विश्वासमत देखील […]

विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत; मंजूर कामांचे कार्यारंभ आदेश त्वरित द्या

सोलापूर : प्रत्येक शासकीय विभागाला त्यांच्या विभागाअंतर्गत विविध विकास कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत उपलब्ध […]

पालकमंत्र्यांकडून 250 कोटीच्या पर्यटन विकास आराखडयास मान्यता; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आमदार शिंदेंमुळे गती!

सोलापूर : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सोलापूर जिल्ह्याला आणून स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यायासाठी जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेऊन जल, कृषी, धार्मिक व विनयार्ड […]