नवोदय विद्यालय पोखरापूर येथे गुरुकुल पब्लिक स्कूलची यशाची परंपरा कायम

करमाळा (सोलापूर) : गुरुकुल पब्लिक स्कूलमधील विद्यार्थिनी स्वरा ओंभासेची निवड नवोदय विद्यालय पोखरापूर येथे झाली आहे. गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये स्कॉलरशिप नवोदय सैनिकी स्कूल या सर्व […]

उजनी काठावरील शेतीची वीज आठ तास करण्यासाठी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

करमाळा (सोलापूर) : उजनी काठावरील शेतीपंपाची वीज आठ तास करण्याच्या मागणीसाठी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. वीजपुरवठा […]

Loksbha election जयंत पाटलांनी वारेंकडून घेतली माढा मतदारसंघाची माहिती?

करमाळा (अशोक मुरूमकर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी भेट घेतली आहे. या भेटीवेळी माढा लोकसभा मतदारसंघाबाबत […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यात निंबध स्पर्धा

करमाळा (सोलापूर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने निंबध स्पर्धा होणार आहे. ३ ते १२ […]

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी करमाळ्यात प्रत्येक भागात विंधन विहिरी घेण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात पाणी टंचाईवर मत करण्यासाठी प्रत्येक विभागात विंधन विहीर घेण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेविका राजश्री माने यांनी केली आहे. सध्या […]

‘महाविकास आघाडीने ‘वंचित’ला सोबत घ्यावे, अन्यथा महागात पडेल’

पुणे : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. पहिल्या टप्यातील उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तरीही राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपचा तिढा सुटलेला नाही. ॲड. […]

अकलूजमध्ये खडसे पॅटर्न? माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर राजकीय वर्तुळात चर्चा

अशोक मुरूमकर माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही जाहीर झाला नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची […]

बोगस डॉक्टरांविरुद्ध करमाळा मेडिकोज गिल्ड आक्रमक

करमाळा (सोलापूर) : ग्रामीण भागात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात अनेकदा तक्रारी देऊनही प्रभावी कारवाई केली जात नसल्याने करमाळा मेडिकोज गिल्ड या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या […]

करमाळा शहरात दूषित पाणी! दुरुस्ती न झाल्यास मंगळवारी तेच पाणी मुख्याधिकाऱ्यांना देण्याचा मनसेचा इशारा

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात […]

टँकरसाठी फक्त मेसेज करा, २९ गावांना पाणीपुरवठा करणारी योजना सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असून आठ तास वीज सुरु रहावी यासाठी आमदार शिंदेंचे प्रयत्न सुरु

करमाळा (सोलापूर) : उजनी बॅकवॉटर भागातील शेतीची वीज पुरवठा आठ तास ठेवावी व २९ गावाला पाणी पुरवठा करणारी जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी आपला […]