जेऊर येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिला महोत्सव’

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जेऊर येथे ८ ते १४ मार्च दरम्यान जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिला महोत्सव’ होणार आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील मित्र मंडळ […]

सुमंतनगर भागात गटार बांधकामासाठी २० लाख मंजूर

करमाळा (सोलापूर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा नगरपालिका कार्यक्षेत्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनाअंतर्गत प्रभाग क्रमांक एक मधील सुमंतनगर भागात २० […]

५५ पेक्षा जास्त वय असलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी अधिकारी व कर्मचारी यांना नियुक्ती देताना 55 पेक्षा जास्त वय असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वगळण्यात यावे, अशी […]

खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध; भाजपाने ‘ते’ सोडून कोणालाही उमेदवारी द्यावी, शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचे नाव न घेता निशाणा

करमाळा (सोलापूर) : महायुतीच्या माध्यमातून काँग्रेसमधून आयात केलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षादेश मानून आम्ही करमाळा तालुक्यातून भरभरून मताधिक्य दिलेले होते. मात्र त्यांनी दुटप्पी भूमिका […]

कामोणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विनी नलवडे

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कामोणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विनी नलवडे यांची निवड झाली आहे. यावेळी सरपंच रमेश खरात यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. […]

करमाळा अर्बन बँकेची आर्थिक स्थिती प्रगतीपथावर

करमाळा (सोलापूर) : करमाळा अर्बन बँकेवरआरबीआयने निर्बंध लावल्याने बँकेचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात आले […]

शिवसेना जिल्हा प्रमुख चिवटे यांचा करमाळ्यात सत्कार

करमाळा (सोलापूर) : शिवसेना जिल्हाप्रमुख जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेश चिवटे यांचा वाढदिवसानिमित्त खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, […]

टँकरची संख्या वाढली! करमाळा तालुक्यात आणखी दोन गावांसाठी टँकर मंजूर

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यात दिवसांदिवस पाणी टंचाई वाढू लागली आहे. त्यातूनच घोटी व साडे नंतर आता फिसरे व वरकाटणे येथेही टँकर मंजूर झाला आहे. […]

‘सीईओ’ ओव्हाळे यांच्याकडून ‘बीडीओ’ राऊत यांच्या संकल्पनेतील उपक्रमाला आर्थिक पाठबळ!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला ‘सायन्स वॊल’ उपक्रमाला बळ मिळाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा […]

सस्पेन्स वाढला! माढ्यातून लोकसभेसाठी रिंगणात कोण असणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. इच्छुकांचे मतदारसंघात दौरेही वाढले आहेत. अशा स्थितीत माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार […]