दहिगाव उपसासिंचन योजनेचा कुंभेज येथील चौथा पंप सुरु होणार

करमाळा (सोलापूर) : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कुंभेज येथील चौथ्या पंपाचे काम सुरु आहे. साध्य दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरु असून या आवर्तनामध्ये […]

दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीची ग्रामीण रुग्णालय रुई व विश्वचैतन्य आयुर्वेदिक रसशाळेला भेट

भिगवण : दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीची ग्रामीण रुग्णालय रुई व विश्वचैतन्य आयुर्वेदिक रसशाळेला भेट […]

करमाळ्यात सोमवारी श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा

करमाळा (सोलापूर) : अनंत श्री विभूषित जगद्‌गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज (नाणीजधाम) यांचा पादुका दर्शन सोहळा सोमवारी (ता. २७) सकाळी ९ वाजता येथील यशवंतराव […]

रिटेवाडी उपसा सिंचनसंदर्भात 3 फेब्रुवारीला मुंबईत बैठक

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील प्रस्तावित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे ३ फेब्रुवारीला बैठक होणार आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात […]

कोळगाव धरणातून बेकायदा वाळू उपसा; बोटीसह परराज्यातील तिघे ताब्यात, बोटमालक फरार

करमाळा (सोलापूर) : कोळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उपसा केलेल्या वाळूसह यांत्रिक बोट व इतर साहित्य करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निमगाव (ह) (करमाळा) व सोनारी […]

Video : गुरुकुलमध्ये रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताह

करमाळा (सोलापूर) : गुरुकुल स्कूलमध्ये रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले. RTO ऑफिसर आश्विनी जगताप (Assistant motor vehicle inspector Akluj), संतोष मखरे, (वाहन चालक), […]

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

करमाळा (सोलापूर) : येथे शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते प्रतिमेला […]

‘संविधान सन्मान दौड 2025’च्या जर्सीचे अनावरण

पुणे : भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘संविधान सन्मान दौड 2025’ चे आयोजन 25 जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब […]

सहकुटुंब पाहता येणाऱ्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटातून […]

उंदरगावमध्ये राष्ट्रीय सेवा योजनाच्या शिबिरामध्ये जनावरांना लसीकरण

करमाळा (सोलापूर) : उंदरगाव येथे विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाच्या श्रमसंस्कार शिबिर सुरु आहे. यामध्ये शेळ्या, मेंढ्या व जनावरांना लसीकरण […]