सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागली आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील हे अकोल्याचे पालकमंत्री असणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री हे अजित पवार यांच्याकडे असणार आहे. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे सात पालकमंत्रीपदे असणार आहेत.
पुण्याचे अजित पवार तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील
