Prohibitory order enforced in Solapur rural districtProhibitory order enforced in Solapur rural district

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याकडे थकीत ऊस बिल आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठक बोलावली आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी २२ जणांना नोटीस दिली आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, प्रादेशिक सह संचालक (साखर), सोलापू, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर, श्री भोसले लेखापरीक्षक, कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे विभाग नियंत्रक, जिल्हाधिकारी कार्यालयाचे विधी अधिकारी, करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, विजयकुमार जाधव निवासी नायब तहसीलदार, कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, दशरथ कांबळे, ऍड. राहुल सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, शहाजी माने, वामनराव बदे, हरिदास मोरे, गणेश वाळुंजकर, बाळासाहेब गायकवाड, विक्रम दास व प्रा. रामदास झोळ यांना या नोटीसा देण्यात आल्या आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *