करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने (२१ जून) योग दिन साजरा झाला. यावेळी असोसिएशनचे सदस्य व डॉक्टर्स उपस्थित होते. जिनल बालाजी कटके हिने यावेळी विशेष प्रात्यक्षिक सादर केले.
२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त योग प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी डॉ. पोपट नेटके, डाॅ. विनोद गादिया, डाॅ. प्रतिक निंबाळकर, डॉ. अविनाश घोलप, डॉ. उमेश जाधव, डॉ. रविकिरण पवार, डॉ. नागनाथ लोकरे, डॉ. अनुप खोसे, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. बाबुराव लावंड, डॉ. महेश दुधे, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. बिपिन परदेशी, डॉ. विशाल शेटे, डॉ. श्रीराम परदेशी, डॉ. रोहन पाटील, डॉ. हर्षवर्धन माळवदकर, डॉ. बालाजी कटके, डॉ. माही भोसले, डॉ. राजेश मेहता, डॉ. सुजाता मेहता, डॉ.प्रिती शेटे, डॉ. मेघना निंबाळकर, डॉ. वैशाली खोसे, डॉ. मंजिरी नेटके, डॉ. वैशाली घोलप, डॉ. जाधव, डॉ. अपर्णा भोसले, संध्या शिंदे उपस्थित होते.
ओवी विशाल शेटे, डॉ. लlवंड, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. कटके, डॉ. खोसे, डॉ. नेटके यांनी विशेष प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. विनोद गादिया व डॉ. बिपिन परदेशी यांनी केले. या प्रसंगी पाच वर्षाच्या ओवी शेटे हिनेही विशेष प्रात्यक्षिक सादर केले.