बिटरगाव श्री येथे आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) तालुका सचिव बबनदादा मुरूमकर, हनुमंत राजपूत, युवा नेते प्रविण घोडके, पत्रकार अशोक मुरूमकर, आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक गजेंद्र बोराडे, मधुकर शिर्के, नितीन मुरूमकर, मुस्ताफ शेख, ग्रामसेवक श्री. निकम, अंगणवाडीसेविका तेजस्वी घोडके आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *