करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे हे अकराव्या फेरीतही दुसऱ्या स्थानी राहिले आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांची मात्र पहिल्या स्थानावर राहिल्याची आघाडी कायम राहिली आहे. पाटील यांना आतापर्यंत ४५ हजार २५४ मते मिळाली आहेत. महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे तिसऱ्या स्थानी असून त्यांना २४ हजार १३५ व अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे हे दुसऱ्या स्थानी असून त्यांना २५ हजार ५५१ मते मिळाली आहेत. करमाळा तालुक्यातील ११८ गावाची मतमोजणी १७ फेऱ्यापर्यंत असणार आहे. त्यानंतर माढा तालुक्यातील ३६ गावांची मतमोजणी होणार आहे. तेथे शिंदे आघाडी घेतील का? हे पहावे लागणार आहे.
अकरावी फेरी
नारायण पाटील : ४५२५४
संजयमामा शिंदे : २५५५१
दिग्विजय बागल : २४१३५
–
दहावी फेरी
नारायण पाटील : ४०४७८
संजयमामा शिंदे : २२७१६
दिग्विजय बागल : २२३८४
नववी फेरी
नारायण पाटील : 34877
दिग्विजय बागल : 20857
संजयमामा शिंदे : 20233
आठवी फेरी
नारायण पाटील : 30250
दिग्विजय बागल : 19034
संजयमामा शिंदे : 18003
–
सातवी फेरी
नारायण पाटील : 2५७2६
दिग्विजय बागल : १६५२१
संजयमामा शिंदे : १६२२२
चौथी फेरी
संजयमामा शिंदे : ८८३४
नारायण पाटील : १३२३२
दिग्विजय बागल : १०५८१
पाचवी फेरी
संजयमामा शिंदे : ११६५५
नारायण पाटील : १७२४१
दिग्विजय बागल : १२४५६
सहावी फेरी
नारायण पाटील : 21284
दिग्विजय बागल : 14504
संजयमामा शिंदे : 14442