आमदार पाटील यांचा वारकरी संघटनेच्या वतीने सत्कार

करमाळा (सोलापूर) : वारकरी संघटनेच्या वतीने करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय वारकरी संघटनेचे हभप मच्छिंद्र अभंग महाराज, करमाळा तालुकाध्यक्ष हभप नानासाहेब पांडुळे, हभप रामभाऊ कोकाटे, रामभाऊ निंबाळकर महाराज, अखिल भारतीय वारकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय महाराज अभंग, हभप विठ्ठल पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब सुपनवर, आबासाहेब तरंगे, भरत महाराज नाळे, विलास पोळ महाराज, विनायक महाराज मारकड, आबासाहेब शिंदे, हनुमंत महाराज आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *