भाजपच्या करमाळा शहर उपाध्यक्षपदी राजु सय्यद

करमाळा (सोलापूर) : भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी राजू सय्यद यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते सय्यद यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, नितीन झिंजाडे, उपाध्यक्ष बंडूशेठ शिंदे, जयंत काळे पाटील, भैय्याराज गोसावी, वसिम सय्यद, गणेश वाळुंजकर, संतोष जमदाडे, विवेक अवसरे, महीला आघाडीच्या राजश्री खाडे, चंपावती कांबळे, पुजा माने, भैय्या कुंभार, गणेश झाकणे, शिवकुमार चिवटे, शिवाजी कुंभार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *