करमाळा (सोलापूर) : करमाळा- जामखेड बायपास रोड येथील जाधव वस्तीसमोर वीज वाहक खांबावरुन तार तुटून विजेच्या धक्याने एका म्हैशीचा मृत्यू झा़ला आहे. नागेश कसाब यांची ही म्हैस आहे. (सवीस्तर बातमी काही वेळात)
सोलापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. 4) होणार आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्व घाऊक मद्यविक्री, सर्व किरकोळ मद्यविक्री व ताडी विक्री अनुज्ञप्त्या मतमोजणी प्रक्रीया पूर्ण […]
करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार जयवंतराव जगताप व उपसभापतीपदी शैलजा मेहेर यांची आज (मंगळवारी) बिनविरोध निवड झाली आहे. विजयादशमी […]
करमाळा (सोलापूर) : तालुक्यात रिक्त असलेल्या नऊ ठिकाणी कोतवाल भरती होणार आहे. त्याची आरक्षण सोडत आज (शनिवारी) तहसील कार्यालय येथे झाली आहे. प्रांताधिकारी समाधान घुटूकडे, […]