‘तुझ्या आईने बांध कोरला आहे’ असे म्हणत चुलत मामांकडून लव्हेत मारहाण

A case has been registered against a person selling illegal liquor in Pothra

करमाळा (सोलापूर) : ‘तुझ्या आईने आमचा बांध कोरला आहे’, असे म्हणत खाली पाडून चुलत मामानी डोक्यात दगड घालून जखमी केले असल्याचा प्रकार लव्हे येथे घडला आहे. यामध्ये दोघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. रोहिदास पांडुरंग खबाले व राम दशरथ खबाले (दोघे रा. लव्हे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यामध्ये सुधीर सर्जेराव गवळी (रा. लव्हे) यांनी फिर्याद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *