A motorcycle from Kurduwadi collides with a motorcycle near Alasunde ST stand one killedA motorcycle from Kurduwadi collides with a motorcycle near Alasunde ST stand one killed

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील अळसुंदे एसटी स्टॅन्डजवळ एका मोटारसायकला कुर्डुवाडीकडून आलेल्या मोटारसायकलने जोराची धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन एकजण ठार झाला आहे. तुकाराम कुंडलिक शिवणे असे त्यांचे नाव झाले आहे. या अपघातास कारणीभूत असलेल्या कुर्डुवाडीकडून आलेल्या मोटारसायकलच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र संबंधित मोटारसायकल चालकाचे नाव समजू शकलेले नसल्याने अज्ञात चालकाविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मोटारसायकलचा क्रमांक एमएच १७ जे २००० असा आहे. यामध्ये ठार झालेल्या व्यक्तीचा मुलगा विनायक तुकाराम शिवणे असे नाव आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *