A very important meeting of Ajit Pawar group to decide the fate of Deputy Chief Minister Ajit Pawar in MumbaiA very important meeting of Ajit Pawar group to decide the fate of Deputy Chief Minister Ajit Pawar in Mumbai

मुंबई : शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहे, असे म्हणत अजित पवार यांनी ‘ही वेळ का आली?’ याचे कारण सांगितले आहे. लोकांच्या विकासासाठी आपण निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या छत्रछायेखाली मी तयार झालो, असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भवितव्य ठरवणारी अजित पवार यांच्या गटाची अतिशय महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला ३२ आमदार उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरु आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *