राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संघटक सचिवपदी करमाळा तालुक्यातील जातेगाव येथील आप्पा आरणे यांची नियुक्ती झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पंडित कांबळे यांच्या उपस्थित ही निवडी जाहीर करण्यात आली आहे.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/Matosrhi-2-1024x606.jpg)
आमदार शशिकांत शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, अभयसिंह जगताप, संजय कोकाटे, लक्षिमण कांबळे, संजय गायकवाड, शैलेंद्र जाधव, ललिता मगरे, संदीप गवई, कुणाल नकवाल, अरुण धर्माळे, मोहन चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. आरणे म्हणाले, पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे. सामाजिक न्याय विभागाची संघटनात्मकबांधनी सक्षम करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/dhale-1024x614.jpeg)
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/Kemkar-I-Cair-1024x738.jpg)