जगताप गटाच्या स्नेह मेळाव्याला तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांची हजेरी

करमाळा (अशोक मुरूमकर) : भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (मंगळवारी) जगताप गटाचा सटवाई निवासस्थान येथे प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला […]

Madha Loksbha : माजी आमदार जगताप यांच्याकडून खासदार निंबाळकरांचे कौतुक पण उमेदवारीबाबत मात्र सावध वक्तव्य

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कौतुक करत लोकसभेच्या उमेदवारीबाबत मात्र माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सावध भूमिका […]

श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी सामुदायिक विवाह सोहळा

करमाळा (सोलापूर) : श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (ता. ४) सायंकाळी ६ वाजता सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानात हा विवाह सोहळा […]

झरे ते वीट रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील झरे ते वीट या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन […]

भारतीय वायुसेनेत अग्निवीर वायू पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ या योजनेअंतर्गत अग्निवीर वायू पदासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https: //agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार […]

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटकांचा जिल्हा दौरा

सोलापूर : माजी सैनिक, विधवा तसेच त्यांच्या अवलंबिताचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक यांचा सोलापूर जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत दौरा होणार आहे; […]

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या- त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी […]

माजी आमदार पाटील यांचे तहसीलदार ठोकडे यांना निवेदन

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार नारायण पाटील यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत निवेदन दिले आहे. सात- बारा […]

उजनीच्या पाण्यासाठी गुरुवारी रस्ता रोको, नियोजनासाठी गावागावात बैठका सुरु

करमाळा (सोलापूर) : उजनीच्या पाण्यासाठी उजनी धरणग्रस्त समितीच्या वतीने गुरुवारी (1 फेब्रुवारी) भिगवण (ता. इंदापूर) येथे सागर हाॅटेल समोर सकाळी 11 वाजता सोलापूर- पुणे हा […]

वाशिंबेतील श्री. शरदचंद्रजी पवार विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

करमाळा (सोलापूर) : वाशिंबे येथील श्री शरदचंद्रजी पवार विद्यालयात २००८ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व स्नेहसंमेलन झाले. शनिवारी (ता. 27) सर्व माजी विद्यार्थी एकत्र […]