सिना नदीला पाणी येताच आळजापूर, तरटगाव व बिटरगावमध्ये आनंदोत्सव

करमाळा (सोलापूर) : गेल्या काही दिवसात नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सिना नदीला पाणी आले आहे. खडकी बंधाऱ्यातून हे पाणी आले असून तरटगाव बंधाऱ्यात हे पाणी […]

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घारगाव येथे शालेय साहित्य वाटप

करमाळा (सोलापूर) : कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घारगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिल्हा परिषदच्या माजी सदस्या राणी वारे यांच्या हस्ते व […]

संगोबा- बोरगाव रस्ता चिखलमय

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील संगोबा ते बोरगाव रस्ता अतिशय खराब झाला आहे. पावसामुळे या रस्त्यावर खड्डे पडले असून येथे जाणे- येणे अवघड झाले आहे. याकडे […]

शरद पवार व प्रा. झोळ यांच्यात भेट; शैक्षणिक विषयावर चर्चा

करमाळा (सोलापूर) : दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख प्रा. रामदास झोळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे. शिक्षण व आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याबाबत […]

‘आदिनाथमधील साखर निर्यात अनुदान गैरव्यहवारप्रकरणी तत्कालीन संचालक मंडळावर नुकसान भरपाई निश्चित करा’

करमाळा (सोलापूर) : साखर निर्यात अनुदान गैरव्यहवारप्रकरणी तत्कालीन संचालक मंडळावर नुकसान भरपाईची निश्चिती करावी, असा ठराव श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला […]

सोगाव पूर्वच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय सरडे

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सोगाव पूर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय सरडे तर उपाध्यक्षपदी शंकर नांगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. […]

हिट अँड रन अपघताच्या केसमध्ये जखमींना 50 हजार तर मयताच्या वारसांना 2 लाखाची नुकसान भरपाई मिळणार

सोलापूर : केंद्रीय रस्ते वाहतुक विभागाने हिट ॲन्ड रन केसेस मध्ये मयत किंवा जखमींच्या वारसांना व नातेवाईकांना तातडीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी नविन नुकसान योजना कार्यान्वीत […]

माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत अर्जदाराला वेळेत माहिती उपलब्ध करुन द्यावी

सोलापूर : माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धी व प्रभावी अंमलबजावणी करिता सरकार स्तरावरून सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. माहिती अधिकार अधिनियमातील तरतूदींचा […]

माढा, करमाळा तालुक्यातील पोलिस पाटील पदासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

सोलापूर : उपविभागीय दंडाधिकारी, माढा विभाग कुर्डूवाडी यांचेकडुन 14 सप्टेंबर अन्वये पोलिस पाटील पद सरळ सेवा भरती 2023 चा जाहीरनामा प्रसिध्द करणेत आलेला होता. त्यामध्ये […]

कोर्टी येथील छत्रपती शिवाजी प्रशालेची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

करमाळा (सोलापूर) : कोर्टी येथील श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील १७ वर्ष वयोगटातील मुलींच्या कबड्डी संघाची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रिडा संकुल कुमठा […]