Promotion of 19 revenue assistants 28 Talathi employees in the districtPromotion of 19 revenue assistants 28 Talathi employees in the district

सोलापूर : जिल्ह्यातील महसूल विभागातील 19 महसूल सहायक, 28 तलाठी कर्मचारी यांची अव्वल कारकून व मंडळ अधिकारीपदी 3 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. सदर पदोन्नतीमुळे महसूल विभागातील अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी संवर्गातील रिक्त जागा भरल्या गेल्याने महसूल विभागाच्या क्षेत्रीय व तहसिल स्तरावरील कामकाजावर चांगला परिणाम होवून शासनाच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. यावेळी महसूल सहायक व तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *