करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत चिंतामणी जगताप यांच्या अर्जावर आक्षेप, एक नामंजूर

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या एका अर्जावर आक्षेप व एक अर्ज नामंजूर झाला आहे. आज (सोमवारी) पंचायत समितीच्या सभागृहात […]

पाऊस पडत नसल्यामुळे पोथरेतील शेतकऱ्याने लिंबोणीची बाग उपटून पेटवली

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात पाऊस लांबला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यातच पोथरे येथील शहाजी झिंजाडे ये शेतकऱ्याने लिंबोणीची बागेतील झाडे उपटून पेटवून दिली […]

बागल, चिवटे यांच्या निवासस्थानी न जाताच पंकजा मुंडे का गेल्या जामखेडकडे! राजकीय वर्तुळात चर्चा

करमाळा (अशोक मुरूमकर) : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या आज (शनिवारी) करमाळा दौऱ्यावर आल्या होत्या. ‘शिव- शक्ती परिक्रमा’चा आज त्यांचा सहावा दिवस आहे. परांडा येथून […]

विजेची तार अंगावर पडून करमाळ्यात म्हैस ठार

करमाळा (सोलापूर) : करमाळा- जामखेड बायपास रोड येथील जाधव वस्तीसमोर वीज वाहक खांबावरुन तार तुटून विजेच्या धक्याने एका म्हैशीचा मृत्यू झा़ला आहे. नागेश कसाब यांची […]

Karmala APMC election युतीचे संकेत! पाटील गटाकडून बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर; आता भूमिकेकडे लक्ष

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १६१ अर्ज आले आहेत. त्यामध्ये पाटील गटाचे 51 अर्ज असल्याचे सांगण्यात […]

Karmala APMC election : करमाळा बाजार समितीत जगताप गटाच्या दोन व सावंत गटाची एक जागा बिनविरोध! १८ जागांसाठी १६१ अर्ज दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जगताप गटाचे दोन व सावंत गटाचे दोन संचालक बिनविरोध झाले आहेत. याची फक्त अधिकृत घोषणा […]

खासदार निंबाळकर यांनी जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाचे काम मार्गी लावल्यास करमाळ्यात भव्य मिरवणूक काढणार

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचे काम त्वरित मार्गी लावावे. त्यांची आम्ही करमाळ्यात भव्य […]

पाटील व बागल यांच्यासह करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी चार प्रमुख गटाचे ६१ अर्ज दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज (गुरुवारी) बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, पाटील गटाचे युवा नेते पृथ्वीराज पाटील, सावंत गटाचे […]

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी चार अर्ज दाखल

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे (बुधवारी, ६ तारखेला) दुपारी ३ वाजेपर्यंत चार अर्ज दाखल झाले […]

करमाळ्यात आता मंत्र्यांना ‘नो एंट्री’!

करमाळा (अशोक मुरूमकर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी व जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी करमाळ्यात आज (बुधवारी) भव्य मराठा मोर्चा काढण्यात आला. […]