करमाळा (सोलापूर) : शहरातील खडकपुरा मित्र मंडळच्या श्री गणेशाची आजची (गुरुवारी) आरती रिच फॅशनचे राहुल काटुळे यांच्या हस्ते झाली. खडकपुरा मित्र मंडळातील सदस्य दीपक लोंढे, अमोल शिंदे, ओंकार शिंदे, रुपेश चव्हाण, शुभम शेंदरकर, कृष्णा शिंदे, अभी शिंदे, अवि शिंदे, राजू शिंदे, फैजल मनेरी आदी यावेळी उपस्थित होते.
