करमाळा (सोलापूर) : हाळगाव येथील बारामती अॅग्रो युनिट नंबर 2 चा आज (गुरुवारी) गाळप सांगता समारोप झाला. कारखान्याच्या झालेल्या गाळपाचा सांगता सभारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष सुभाष गुळवे, दत्ता वारे, मधूकर राळेभात सुधीर राळेभात, श्री. देशमुख, श्री. निंबे, श्री. मोहिते, विजयसिंह गोलेकर व कारखान्याचे कर्मचारी तसेच कर्जत जामखेड मधील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

कारखान्याने आजपर्यंत 3 लाख 52 हजार 915 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून कर्जत व जामखेडमधील शेतकऱ्यांना उच्चाकी म्हणजे 2900 रुपये प्रमाणे प्रति टन दर मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व ऊस वेळेत गाळप केल्याने व उच्चांकी दर दिल्याने आमदार रोहित पवारांचे आभार मानले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *