Bhoomipujan of Kugaon Gram Panchayat office by former MLA Narayan Patil

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कुगाव ग्रामपंचायतीच्या इमारतीचे भूमीपूजन माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता सरडे, चिखलठाणचे माजी सरपंच हनुमंत सरडे, कुगाव ग्रामपंचायत सरपंच महादेव पोरे, धुळाभाऊ कोकरे, उपसरपंच प्रकाश डोंगरे, माजी उपसरपंच मन्सूर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ अवघडे, अर्जुन अवघडे, दादा गावडे, विजय कोकरे, मंगेश बोंद्रे, लक्ष्मण कामटे, इन्नुस सय्यद, शाबुदिन सय्यद, कैलास बोंद्रे, मारूती गावडे, वजीर सय्यद, महादेव अवघडे, कृष्णा सुळ, पांडूरंग वायसे, तुकाराम हवलदार, शकर बोंद्रे, अजिनाथ भोसले, नारायण मारकड, अजमुदिन सय्यद, अतुल मारकड, संग्राम मारकड, विशाल मारकड, सचिन पोरे, ईकबाल सय्यद, संजय हराळे व अर्जुन गावडे उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *