करमाळा पंचायत समितीचा अजब करभार! ‘प्रहार’ची तक्रार दाखल, कायदेशीर विहिरीत अडवणूक मग बेकायदाला परवानगी कशी दिली?

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील विहिरींचा कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली अनेक बेकायदा कामे पुढे येऊ लागली आहेत. याबाबत प्रहारने जिल्हा […]

‘पाऊस लांबल्याने सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी लाख रुपयांची मदत द्या’

करमाळा (सोलापूर) : तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. ऑगस्ट संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने उडीद, तुर, बाजरी, मका, सोयाबीन, […]

पाऊस लांबल्याने करमाळा तालुक्यात शेतकऱ्याने उडिदामध्ये फिरवला अक्षरशः ट्रॅक्टर

करमाळा (सोलापूर) : पाऊस लांबल्याने करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री येथील शेतकऱ्याने उडिदामध्ये अक्षरशः ट्रॅक्टर फिरवला आहे. राज्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी […]

लिंबेवाडीमध्ये कृषी योजनांचा माहिती मेळावा

करमाळा (सोलापूर) : हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त 24 ऑगस्टपर्यंत ‘कृषी योजनांचा माहिती मेळावा’ असे कार्यक्रम घेतले जात आहेत. यातूनच […]

लाभार्थ्याचे नदीच्याकडेला क्षेत्र असल्याची करमाळा पंचायत समितीमधील फाळकेंना ‘ऍलर्जी’! काय आहे वास्तव?

करमाळा (सोलापूर) : ‘नदीच्याकडेला स्वतःच्या क्षेत्रात विहीर खोदता येत नाही’, असा अजब कयास करमाळा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने लावला आहे. रोजगार हमी योजनेत मंजूर […]

शेटफळमधील नागराज मशनरीची करमाळ्यात दुसरी शाखा सुरु

करमाळा (सोलापूर) : एमआयडीसी येथे नागराज मशनरी या शेतीसाठी आवश्यक साहित्याच्या पुरवठा करणाऱ्या फर्माच्या द्वितीय शाखेचा शुभारंभ विठ्ठल पाटील महाराज यांच्या हस्ते व उपविभागीय पोलिस […]

वाशिंबे रेल्वे बोगदा पूल ते भैरवनाथ मंदिर रस्ता मंजूर : प्रा. रामदास झोळ

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वाशिंबे रेल्वे बोगदा पुल ते भैरवनाथ मंदिर हा पानंद रस्ता मंजूर झाला आहे, अशी माहिती प्रा. रामदास झोळ यांनी दिली आहे. […]

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करा; आमदार संजयमामा शिंदे यांची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्यामुळे विशेषबाब म्हणून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू करावे, अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित […]

जिल्हाप्रमुख महेश यांच्या प्रयत्नाने करमाळा तालुक्यात मातोश्री पानंद रस्ते मंजूर

करमाळा : तालुक्यातील चिमाजी मिरगळ वस्ती ते हिवरवाडी- वडगाव हा एक किलोमीटरचा रोड, वाशिंबे ते भैरवनाथ मंदिर एक किलोमीटर, देवळाली ते गुंड भांडाळे वस्ती एक […]

शेटफळ येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी प्रक्रिया उद्योग करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांचा मेळावा

करमाळा (सोलापूर) : शेतमाल बाजारात विकण्यापेक्षा प्रक्रिया करून त्याची विक्री केल्यास जादा फायदा होत असल्याने शेतकऱ्यांना भरघोस अनुदान मिळणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ […]