लोकसभा निवडणुकीतील यशानंतर माजी आमदार पाटील ऍक्शन मोडवर; रविवारपासून करमाळ्यात ‘जनसंवाद’ दौरा!

करमाळा (अशोक मुरूमकर) : दमदार पाणीदार… आबाच पुन्हा आमदार… म्हणत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांचा रविवारपासून (ता. ९) निंभोरे येथून संपूर्ण मतदारसंघात ‘जनसंवाद’ दौरा […]

विश्लेषण! मोहिते पाटलांना हलक्यात घेणं महागात पडले? निंबाळकरांचे काय चुकले? भाजपवरील नाराजीचा परिणाम

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा […]

चिंताजनक! करमाळा तालुक्यात 20 दिवसात 13 व्यक्ती हरवल्या? सहा मुली 22 वर्षाच्या आतल्या

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात 20 दिवसात 13 व्यक्ती बेपत्ता झाल्या असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. याची नोंद करमाळा पोलिस ठाण्यात हरवले असल्याची […]

थरारक आठवण! साडीकाडून परकरचा काष्टा घातला अन रणरागिणीने जीवाची परवा न करता उजनीत बुडत्या होडीतून वाचवले होते सात जीव

करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणात वादळी वाऱ्याने कुगाव ते कळशी दरम्यान प्रवासी बोट उलटून निष्पाप सहाजणांचे बळी गेले. त्यात झरे येथील पती- पत्नी व […]

एका रुग्णवाहिकेत आई व चिमुकली तर दुसऱ्या रुग्णवाहिकेत वडील व चिमुकल्याचा मृतदेह! फक्त कळशीपर्यंतचाच नव्हे तर संपूर्ण आयुष्याचाच संपला प्रवास

करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरण बोट दुर्घटना प्रकरणात तिसऱ्यादिवशी बेपत्ता झालेल्या सहाजणांचे आज (गुरुवारी) मृतदेह सापडले. या मृतदेहाचे शवविच्छेदन करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात […]

आणखी किती बळी जाणार! उजनीत यापूर्वीही उलटली होती बोट, कधी काय झाले पहा?

करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणात भीमा नदीच्या पात्रात वादळी वाऱ्याने बोट उलटल्याची घटना घडल्यापासून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या बोटीतील बेपत्ता झालेल्या […]

करमाळा मतदारसंघात आठ मतदान केंद्रावर ३० पेक्षा कमी मतदान

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात माढा लोकसभेसाठी १ लाख ७७ हजार ६५३ मतदान झाले आहे. यामध्ये १ लाख ३४४ पुरुषांनी तर ७७ हजार […]

विश्लेषण : माढ्यात तरुणांचे मतदान ठरणार निर्णायक! मोहिते पाटलांमुळे वाढली चुरस

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघासाठी काल (मंगळवारी) अत्यंत चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीत तरुणांचे मतदान निर्णायक ठरले अशी शक्यता आहे. भाजपला सुरुवातीला एकतर्फी […]

मतदानानंतर आकडेवारी जुळवण्यात कार्यकर्ते व्यस्त! मताधिक्यावरून दावे- प्रतिदावे सुरु

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात काल (मंगळवारी) अत्यंत चुरशीने मतदान झाले. वंचितचे रमेश बारस्कर यांच्यासह ३२ उमेदवार येथे रिंगणात होते. मात्र खरी लढत […]

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची विशेष मुलाखत

सोलापूर व माढा मतदारसंघात लोकसभेच्या दोन जागांसाठी मंगळवारी (ता. ७) मतदान होत आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची खास मुलाखत… लोकसभा सार्वत्रिक निवडणूक […]