‘महायुती’च्या निंबाळकरांसाठी ‘होम टू होम’ प्रचार सुरु

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी सध्या ‘होम टू होम’ प्रचार सुरु झाला आहे. भाजपने ही […]

मकाईचे थकीत ऊस बिल जमा झाल्याने निंबाळकरांसाठी फायदा! बागल गट प्रचारात सक्रिय

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. त्यामुळे बागल गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला […]

आमदार शिंदे यांची विकास कामे हा करमाळ्यात निंबाळकरांसाठी प्लस पॉईंट

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार अतिशय सूक्ष्मपणे सुरु आहे. मतदानादिवशी कोणताही दगाफटका होऊ नये याचे […]

माढ्यात मोदींच्या सभेने निंबाळकरांचे वातावरण बदलण्याचा प्रयत्न

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची निवडणूक होत आहे. यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यात […]

ऐकलं ते खरंय का? आम्ही निंबाळकरांना मतदान करणार नाही म्हणत, कार्यकर्त्यांना सिने कटाच्या एका गावातून मतदारांनी पाठवले परत

माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराने वेग घेतला असून दुसऱ्या फळीतील कार्यकर्तेही आता कामाला लागले असल्याचे दिसत आहे. या मतदारसंघात महायुतीकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास […]

पवारांकडून मामांना स्पॉफ्ट कॉर्नर! कारखान्यावरून बागल टार्गेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ काल (शुक्रवारी) शरद पवार यांची सभा झाली. कर्जत जामखेडचे आमदार […]

विश्लेषण : शरद पवारांची करमाळ्यात जबरदस्त खेळी! सभेशीवाय ‘या’ तीन घटनांमुळे राजकीय चर्चांना उधाण

करमाळा (अशोक मुरूमकर) : महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रचार सभा व माजी आमदार नारायण पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी शरद […]

चर्चा तर होणारच! शेतात गेले की ‘तुतारी’, रस्त्यावर आले की ‘कमळ’

अशोक मुरूमकर : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण चांगलेच तापू लागले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना माढा लोकसभा मतदारसंघात आहे. भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक […]

Karmala Politics आमदार शिंदे व भाजपचे निंबाळकर यांच्याकडून करमाळ्यात ‘नॅरेटिव्ह सेट’ करण्याचा प्रयत्न

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी करमाळ्यात पाच ठिकाणी सभा व एक पदयात्रा झाली. आमदार संजयमामा […]

चर्चा तर होणारच! गटबाजीला कंटाळून भाजप युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षांचा राजीनामा

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगत येत असताना भाजपमधील गटबाजी उफाळून आली आहे. मोहिते पाटील यांच्या उमेदवारीमुळे येथील राजकीय समीकरणे बदलली असून ‘काटे […]