अकलूजमध्ये खडसे पॅटर्न? माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर राजकीय वर्तुळात चर्चा

अशोक मुरूमकर माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही जाहीर झाला नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची […]

Loksbha election बारामतीत नणंद विरुद्ध भावजय! सुप्रिया सुळे यांचे नाव जाहीर होताच अजित पवार गटकडूनही उमेदवारी जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती यांच्यातच खरी लढत होणार आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार गट व अजित पवार […]

प्रति पंढरपुर : दिवेगव्हाण! देव आला घरा नंदाचिया गावा | धन्य त्यांच्या दैवा देव आले ||

मित्रांनो.. फोटोमधे जे मंदीर आपणासमोर आहे ते करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातील दिवेगव्हाण येथील श्री विठ्ठल- रुक्मणी मंदीर आहे. या गावाला पुर्वी पासुनच हे मंदीर होते. […]

Madha loksbha महाविकास आघाडीकडून कोणालाही उमेदवारी मिळाली तरी करमाळ्यात मात्र तीन विरुद्ध एकच होणार?

अशोक मुरूमकर, करमाळा माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता राजकीय राजकीय वर्तुळात आहे. मात्र या […]

भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करतील?

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदार संघात भाजपने पहिल्याच यादीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर निंबाळकर यांनी मतदारसंघात जोरदार […]

हृदयस्पर्शी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या प्रती चार शब्द…

कर्तृत्व हे कुणाकडून उसणं मिळत नसतं ते स्वकर्तुत्वाने कमवावं लागत! मुळातच कर्तुत्ववान म्हणजे काय जी कोणी स्त्री आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर स्वबळावर कोणत्याही स्पर्धेत जिवनाच्या […]

भाजपला मनसे महायुतीत का हवी आहे?

लोकसभा निवडणूकिचा प्रचार वेग घेऊ लागला आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. १९ एप्रिलला पहिल्या टप्याचे मतदान आहे. महाविकास […]

Madha Loksbha : कार्यकर्ते म्हणतायेत आता ‘तुतारी’ घ्या, मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष

आता काहीही झाले तरी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे धाडस करा.. धैर्यशील मोहिते पाटील यांना उभे करून शरद पवारांची तुतारी हाती घ्या, अशी मागणी मोहिते […]

आता विजयदादांनीच रिंगणात उतरण्याची गरज? मोहिते पाटील समर्थकांचे स्टेट्स बदलले, पुन्हा राष्ट्रवादीचे गाणे वाजू लागले

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदार संघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करत मोहिते पाटील यांना भाजपने पुन्हा एखादा डावलले आहे. […]

दरवाजा उघडा, पण चार भिंतीत माजी आमदार पाटील व मंत्री सावंत यांच्यात १५ मिनिटे चर्चा

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत व माजी आमदार नारायण पाटील यांच्यात आज (रविवारी) चार भिंतीत चर्चा झाली आहे. या चर्चेवेळी मात्र […]