बाळेवाडीच्या शाळेत आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी

करमाळा (सोलापूर) : बाळेवाडी येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी काढण्यात आली. यामध्ये अंगणवाडीचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष […]

आषाढी एकादशीनिमित्त देवळाली येथे भाविकांना फराळ वाटप

करमाळा (सोलापूर) : आषाढी एकादशीनिमित्त भाजपचे गणेश चिवटे यांच्या हस्ते देवळाली येथे भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. छत्रपती प्रतिष्ठान व गणेश भाऊ चिवटे युवा मंच […]

गुरुकुल स्कुलमध्ये आषाढीनिमित्त बालदिंडी

करमाळा (सोलापूर) : गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी काढण्यात आली होती. या दिंडीत नर्सरीपासून पाचवीपर्यंतच्या बालचमूंनी सहभाग नोंदवला होता. पालखी पूजन, प्रतिमापूजन, विठ्ठल- रुक्मिणी […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

करमाळा (सोलापूर) : करमाळा येथील विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 2024- 25 या शैक्षणिक वर्षामधील 11 वी कला, वाणिज्य व विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांचे आज […]

बिटरगाव वांगी येथे रविवारी होणार दिव्य गुरुपौर्णिमा उत्सव

करमाळा (सोलापूर) : आषाढी एकादशीनिमित्त अवघ्या महाराष्ट्रातील संतांच्या दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. त्यात करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथे श्री संत रघुराज महाराजांच्या भेटीला गुरुपौर्णिमे […]

करमाळा तालुका क्रीडा स्पर्धांबाबत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बैठक

करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने […]

संत तुकाराम महाराजांची पालखी माळीनगरकडे प्रस्थान करताच 180 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अकलुजमध्ये पाच तासात उचलला 17 टन कचरा

अकलुज (सोलापूर) : आषाढी वारीनिमित्त जिल्हा प्रशासनाने स्वच्छतेला प्राधान्य दिलेले आहे. पालखी मार्ग व पंढरपूर शहरात स्वच्छतेच्या सुविधा कोणतीही कमतरता राहू नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार […]

तालुक्याच्या विकासासाठी माजी आमदार पाटील यांच्या पाठिशी उभे रहा : देवानंद बागल

करमाळा (सोलापूर) : कामोणे तलावात माजी आमदार नारायण पाटील हेच पाणी आणू शकतात. तालुक्याच्या विकासासाठी नागरिकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन करमाळा कृषी उत्पन्न […]

कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयातील 1989 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

करमाळा (सोलापूर) : कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयत 1989 वर्षेच्या दहावीत आसलेल्या मित्र- मैत्रीणी 35 वर्षानंतर एकत्र येत स्नेह मेळावा साजरा झाला. या गेट टुगेदरसाठी कर्मवीर […]

कुगाव येथील तीन वर्षाच्या चिमुकल्याला उपचारासाठी मदतीचे आवाहन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कुगाव येथील श्रवण किरण अवघडे या तीन वर्षाच्या चिमुकल्याला रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले आहे. त्याच्या उपचारासाठी सात लाख खर्च अपेक्षित असून त्याला […]