यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज व देशभक्त नामदेवराव जगताप यांना अभिवादन

करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये राजर्षी शाहू महाराज व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त नामदेवराव जगताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. […]

हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, जिल्हा परिषदचे माजी सदस्य व आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक स्व. सुभाष आण्णा सावंत यांची 73 वी जयंती 1 […]

आमदार शिंदे यांच्याकडून महायुतीचे निंबाळकर यांच्यासाठी जोरदार प्रचार

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार संजयमामा शिंदे यांचा करमाळासह माढा तालुक्यातील 36 गावात जोरदार प्रचार सुरु […]

माजी आमदार पाटील यांची मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ १४ गावांना भेट

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा निवडणुकीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी दिवसात काल (शुक्रवारी) १४ गावांना भेट […]

पत्रकार गजेंद्र पोळ यांच्या ‘माझं शेटफळ नागोबाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन

करमाळा (सोलापूर) : नागोबाचा संभाळ करणाऱ्या शेटफळ गावाविषयी पत्रकार गजेंद्र पोळ लिखीत “माझं शेटफळ नागोबाचे ” या पुस्तकाचे पंढरपूर येथील वासकर फडाचे प्रमुख ह.भ.प. राणा […]

मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने करमाळ्यात खतना कॅम्प

करमाळा (सोलापूर) : दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने मुस्लिम समाजातील लहान बालकांचे खतना कॅम्प नालबंद हॉल येथे झाला. यामध्ये 158 मुस्लिम बालकांची खतना स्पेशालिस्ट […]

आमदार शिंदेंचा साधेपणा! पश्चिम भागातील गावभेटीदरम्यान रस्त्याच्या बाजूला कार्यकर्त्यांबरोबर झाडाखाली बसून घेतला जेवणाचा आस्वाद

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी […]

आमदार शिंदे यांचा करमाळ्यात टाकळी, पोमलवाडी, हिंगणी भागात प्रचार दौरा

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभेचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यात प्रचार दौरा सुरु केला आहे. या […]

गौंडरे ग्रामस्थांनी 100 टक्के मतदानासाठी कसली कंबर : तहसीलदार शिल्पा ठोकडे

करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना, तहसील कार्यालय व ग्रामपंचायत गौंडरे यांच्या वतीने गौंडरेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 100 टक्के मतदान करण्याचा निर्धार […]

करंजे येथील सरडे व फुके यांचा शरद पवार गटात प्रवेश

करमाळा : करंजे येथील पप्पूशेठ सरडे व संतोष फुके यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला […]