श्री कमलादेवी मंदीरासाठी पुण्यातील भक्तांकडून एक लाख आकरा हजाराची देणगी

करमाळा (सोलापूर) : येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टने श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरु केले आहे. हे काम प्रगतीपथावर असून ट्रस्टचे अध्यक्ष […]

जिंती येथे शिव फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान दिनदर्शिकेच प्रकाशन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जिंती येथे शिव फुले शाहू आंबेडकर दिनदर्शिका कॅलेंडरचे ऍड. नितीनराजे भोसले यांच्या निवासस्थानी प्रकाशन करण्यात आले. यावेळी रयत क्रांतीचे संतोष वारगड, […]

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वर्धापनदिनानिमित्त वसंत हंकारे यांचे व्याख्यान संपन्न

करमाळा (सोलापूर) : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त वसंत हंकारे यांचे करमाळा येथील विकी मंगल कार्यालय येथे ‘न समजलेले आई- बाप’ या विषयावर व्याख्यान झाले. […]

‘स्नेहालय’चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

करमाळा (सोलापूर) : स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन ‘अविष्कार २०२३- २४’ उत्सवात संपन्न झाले. यामध्ये चिमुकल्यांनी देशभक्ती, पारंपारिक गीते, लोकगीते, मराठी- हिंदी चित्रपट गीते सादर […]

कृषी मंत्री धनंजय मुंडे शुक्रवारी करमाळा दौऱ्यावर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेलगाव वांगी येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवारी (ता. १९) येणार आहेत. संत वामनभाऊ भगवान बाबा मंदिरासमोरील सभामंडपाचे उदघाटन त्यांच्या […]

कुंभेजमधील शिवस्फूर्ती समुहाच्या वतीने जिजाऊ जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

करमाळा (सोलापूर) : कुंभेज येथील शिवस्फूर्ती समुहाच्या वतीने ज्योतिर्लिंग मंगल कार्यालयात कृषी पुरस्कार विजेत्या शेतकरी हर्षाली नाईकनवरे व आदर्श शिक्षिका रेखा साळुंखे यांच्या हस्ते जिजाऊंच्या […]

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मजलुम एकता परिषद

करमाळा (सोलापूर) : वंचित बहुजन आघाडी करमाळा व माढा लोकसभा विभागाच्या वतीने सोमवारी (ता. १५) कुंभेज फाटा येथे मजलुम एकता परिषद होणार आहे. या कार्यक्रमाचे […]

‘करमाळयात माजी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या सर्व वॉर्डात शाखेंची पुर्नबांधणी करणार’

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरामध्ये लवकरच युवा सेनेची पुर्नबांधणी करून सर्व वॉर्डामध्ये शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा उघडून प्रत्येक वॉर्डात सदस्य नोंदणीसुरू […]

सकल मराठा समाजाची करमाळ्यात रविवारी बैठक

करमाळा (सोलापूर) : सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २० जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. त्याचे नियोजन करण्यासाठी करमाळ्यात रविवारी […]

एलपीजी, डिझेल व पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या वाहनाची अडवणूक केल्यास होणार कारवाई

सोलापूर : ‘हीट अँड रन प्रकरणी केंद्र सरकारने नवीन कायदा केलेला होता, परंतु याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील काहीकडून या नवीन कायद्याची अंमलबजावणी […]