प्रशासन अलर्ट! करमाळा पोलिसांकडून मुख्य मार्गावर रूट मार्च

करमाळा (सोलापूर) : गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या निमीत्ताने करमाळा शहरात पोलिसांकडून आज (गुरुवारी) सकाळी ‘रूट मार्च’ काढण्यात आला. गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास पुणे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अर्जुन मिश्रा यांची भेट

करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास पुणे येथील ग्रुप कंमाडर ब्रिगेडिअर अर्जुन मित्रा, 9 महाराट्र बटालियन सोलापूरचे C.O राजा माजी, A.O […]

Karmala APMC election युतीचे संकेत! पाटील गटाकडून बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर; आता भूमिकेकडे लक्ष

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १६१ अर्ज आले आहेत. त्यामध्ये पाटील गटाचे 51 अर्ज असल्याचे सांगण्यात […]

करमाळ्यातील मराठा मोर्चाचे ‘असे’ असणार नियोजन, १० हजार नागरिक सहभागी होण्याचा अंदाज

करमाळा (सोलापूर) : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात झालेल्या हल्ल्याचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बुधवारी (ता. ६) सकल मराठा […]

शेलगाव येथील ग्रामदैवत नागनाथ महाराजांची यात्रा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेलगावचे (क) ग्रामदैवत नागनाथ महाराजांची यात्रा दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी असते. परंपरेप्रमाणे रविवारी रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो. सोमवारी सकाळी […]

वाशिंबे ग्रामपंचायतीकडून गावात प्रमुख ठिकाणी ‘सीसीटीव्ही’

करमाळा (सोलापूर) : वाशिंबे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व गावच्या […]

चिखलठाणच्या सुराणा विद्यालयाची जिल्हास्तरावर बाजी

करमाळा : चिखलठाण येथील श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. करमाळा येथे शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये […]

जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध करण्यासाठी करमाळ्यात ‘रस्ता रोको’

करमाळा (सोलापूर) : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज (रविवारी) सकाळी ११ वाजता कमलादेवी रोड बायपास चौक […]

Breaking : करमाळा बाजर समितीची निवडणूक जाहीर

करमाळा बाजर समितीची निवडणूक जाहीर करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. ८ ऑक्टोबरला मतदान होणार असून ९ तारखेला […]

आळजापूर येथील स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटवा; अन्यथा आंदोलन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आळजापूर येथील स्मशानभूमीच्या जागेवर झालेले अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे, अन्यथा बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाईल, […]