गुरुपौर्णेमेनिमित्त बिटरगाव श्री येथे हंबीरराव मुरूमकर यांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : गुरुपौर्णेमेनिमित्त बिटरगाव श्री येथे सेवानिवृत्त शिक्षक हंबीरराव मुरूमकर यांचा काल (मंगळवारी) सत्कार करण्यात आला. करमाळ्यातील डॉ. शैलेश देवकर, बंडू उपाध्ये, राजेश रासकर, […]

करमाळा पंचायत समितीचे प्रभारी बीडीओ म्हणून भोंग यांच्याकडे पदभार

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत हे पुन्हा रजेवर गेले आहेत. त्यामुळे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून राजाराम भोंग यांच्याकडे पदभार देण्यात […]

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांना निवेदन

करमाळा (सोलापूर) : मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन मराठा सेवा संघाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले आहे. करमाळा शहरातील नामदेवराव […]

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या संपर्कप्रमुखपदी मुरूमकर यांची निवड

करमाळा (सोलापूर) : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारणी आज (रविवारी) जाहीर झाली आहे. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत ही कार्यकारणी जाहीर झाली. यामध्ये ‘काय […]

आठ दिवस झाले तरी बिटरगाव श्री येथील वाळू चोरीत कारवाई नाही

करमाळा : तालुक्यातील बिटरगाव श्री येथील वाळू चोरीप्रकरणी आठ दिवस झाले तरी कारवाई झालेली नाही. तलाठी विवेक कसबे यांनी वाळू चोरीचा पंचनामा केला होता. त्याचा […]

विद्यार्थ्यांच्या दाखल्यासाठी केत्तूर नं. १ येथे शिबीर होणार

करमाळा (सोलापूर) : प्रा. रामदास झोळ फाऊंडेशनच्या वतीने महाराजस्व अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे विविध दाखले काढण्यासाठी एकदिवसीय शिबीर होणार आहे. केत्तूर नं. १ येथील दत्तकला […]

डॉक्टर्स डे निमित्त करमाळ्यात ‘मॅरेथॉन’

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आज (शनिवारी) डॉक्टर्स डे निमित्त सकाळी ६ वाजता करमाळा शहरातील कर्जत रोडवरील नागोबा मंदिर ते घोलप फार्म […]

प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी १५ जुलैपर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, […]

आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयात लवकरच तीनचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत असून, आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी ३ ते ५ जुलैपर्यंत […]

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक प्रवेशावेळी शिक्षण, परीक्षा शुल्काची रक्कम न घेण्याची सूचना

सोलापूर : २०२३- २४ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, तांत्रिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांनी कोणत्याही मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून शैक्षणिक […]