Madha Loksabha करमाळ्यातील दोघांचे लोकसभेसाठी अर्ज! माढ्यातून ३८ पैकी माघार कोण घेणार?

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील ३८ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरलेले आहेत. त्यात करमाळा तालुक्यातील दोघांचे अर्ज आहेत. पात्र अर्जांपैकी माघार कोण घेणार हे पहावे लागणार […]

Loksbha election बारामती मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना मताधिक्य मिळणार, मात्र…

पुणे : बारामती मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना मताधिक्य मिळणार, मात्र भाजपच्या ताब्यात असलेल्या खडकवासला मतदारसंघातून मतदान होणार की नाही? याची धास्ती अजित […]

Loksbha election ‘अमोल कोल्हे यांच्यामध्ये मीपणा ठासून भरलाय’

पिंपरी : सर्वात प्रतिष्ठेची लढत होऊ पाहत असलेल्या शिरूरच्या राजकारणात सध्या आरोप- प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार […]

Loksbha election शरद पवार यांच्या करमाळ्यातील सभेचे ठिकाण ठरले! मोहिते पाटलांसाठी माढा मतदारसंघात होणार सहा सभा

करमाळा (अशोक मुरूमकर) : महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची करमाळ्यात सभा होणार आहे. या सभेचे ठिकाण निश्चित झाले असून […]

चर्चा तर होणारच! अचानक पत्रकार परिषद का रद्द झाली?

(अशोक मुरूमकर) वेळ काल (शनिवार) दुपारी साडेचार वाजताची… सर्व पत्रकार आपापल्या कामात असताना पत्रकार परिषद असल्याचा निरोप देण्यात आला, ठिकाण आणि वेळही देण्यात आली. ती […]

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : अमेरिकेच्या ज्या कोलंबिया विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जातात परिस्थिती नसतानाही शिकून त्या विद्यापीठातील एक आदर्श म्हणून नावाजले जातात. त्या कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहासातील […]

खडकी येथील केशव शिंदे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील खडकी येथील केशव शिंदे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. […]

Karmala Politics माढा लोकसभा निवडणुक ही शिंदे परिवार विरुद्ध मोहिते पाटील अशी नाही?

अशोक मुरूमकर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निमित्ताने अनेक चर्चा सुरु आहेत. कोणाचा विजय होणार? आतापर्यंत कोणी काय केले? कोणाचा […]

युवा विद्यार्थी सोडविणार प्लास्टिकची समस्या, वसुंधरा दिनाच्या विशेष स्पर्धेला उदंड प्रतिसाद

पुणे : प्लास्टिक हे पृथ्वीला लागलेले ग्रहण असून ते सोडविण्यासाठी युवा विद्यार्थी पुढे सरसावले आहेत. प्लास्टिकची समस्या सोडविण्यासाठी आयोजित विशेष स्पर्धेला भारतीय विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद […]

चर्चा तर होणारच! ‘जावयाने सासऱ्याला सांगितले तुम्ही मी सांगतो त्यालाच मतदान करा नाही तर…’

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. राजकारणात एकमेकांचे विरोधक असले तरी अनेकजण एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दिवसभर आपापली कामे संपवून ते एकमेकांना […]