करमाळ्याला तहसीलदार मिळावेत या मागणीसाठी ‘बोबाबोब’ आंदोलन

करमाळा ( सोलापूर) : करमाळा तालुक्याला तहसीलदार मिळावेत म्हणून बहुजन संघर्ष सेनेने आज (सोमवारी) तहसील कार्यालयासमोर बोबबोब आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली हे […]

तु माझ्या मनासारखे वागत नाही असे म्हणत पत्नीला ऊसतोडायच्या कोयत्याने मारहाण

करमाळा (सोलापूर) : ‘तु माझ्या मनासारखे वागत नाही, तु मला मानपान देत नाही,’ असे म्हणत दारूच्या नशेत पतीने पत्नीला ऊसतोडायच्या कोयत्याने मारहाण केली आहे. यामध्ये […]

ऊसतोडीसाठी मजूर पुरवतो म्हणून सव्वानऊ लाखाची फसवणूक; करमाळा पोलिसात मुकादमाविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : ऊसतोडीसाठी मजूर पुरवतो असे सांगून वाहन मालकाची ९ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकणी एका मुकादमाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. […]

देवीचामाळ येथून एका अल्पवयीन मुलीला नेले पळवून

करमाळा (सोलापूर) : श्री देवीचामाळ येथून एका अल्पवयीन मुलीला कशाचे तरी कारण सांगून पळवून नेले आहे. याबाबत अनोळखी व्यक्तीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. […]

युवा संघर्ष यात्रेत आमदार क्षीरसागर यांचा सहभाग

खासदार शरद पवार यांच्या आशीर्वादाने कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेत पाटोदा येथे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर हे आज […]

केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या सहयोगातून पुण्याच्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेद्वारे ऑनलाइन प्रशिक्षण

केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या सहयोगातून पुण्याच्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेने (VAMNICOM) 31 ऑक्टोबर 2023 रोजी एका महत्त्वपूर्ण ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. […]

कुष्ठ रुग्ण व सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात सात लाख 31 हजार 518 कुटुंबाची होणार तपासणी

सोलापूर : जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठ रुग्ण व सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहीम सोमवारपासून (ता. २०) 6 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत […]

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत 22 ला मेळावा

सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यासाठी बुधवारी (ता. 22) सकाळी 11 […]

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलिस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 20 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र पोलिस […]

करमाळा तालुक्यात सापडल्या 10893 कुणबी मराठा नोंदी

करमाळा (अशोक मुरूमकर) : सरकारने मराठा कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याबाबत संपूर्ण राज्यात मोहीम सुरू केली आहे. त्यात करमाळा तालुक्यात आजपर्यंत (शुक्रवारी) 10 हजार 893 नोंदी […]