करमाळ्यात गोवंशाची वासरे घेऊन जाणारा पीकअप पकडला

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील नागोबा मंदीराजवळ गोवंशाची (जर्सी) वासरे घेऊन जाणारा एक पीकअप पकडण्यात आला आहे. आज (सोमवारी) सकाळी ८ वाजताच्या दरम्यान हा पीकअप […]

कोंढारचिंचोलीजवळील अपघातप्रकरणात एका अनोळखीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

कोंढारचिंचोलीजवळील अपघातप्रकरणात एका अनोळखीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष देवकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. […]

करमाळा बाजार समितीच्या निवडणूकीत कशी होईल लढत? जगताप, बागल, पाटील, शिंदे, सावंत गटाच्या भूमिकेकडे लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे. मात्र या निवडणुकीत कोणाची […]

जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध करण्यासाठी करमाळ्यात ‘रस्ता रोको’

करमाळा (सोलापूर) : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज (रविवारी) सकाळी ११ वाजता कमलादेवी रोड बायपास चौक […]

करमाळा तालुक्यात वीज कोसळून एकाचा मृत्यू, दोन बोकडे, 17 कोंबड्या ठार

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यात अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाच्या आज (शनिवारी) काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. मात्र या पावसाने एका व्यक्तीचा व दोन बोकडे […]

Breaking : करमाळा बाजर समितीची निवडणूक जाहीर

करमाळा बाजर समितीची निवडणूक जाहीर करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. ८ ऑक्टोबरला मतदान होणार असून ९ तारखेला […]

मुलाला भेटून परतताना शिक्षकाच्या कारला सालसेजवळ टेंम्पोची धडक; कारचे मोठे नुकसान

करमाळा (सोलापूर) : करमाळा- आवाटी रस्त्यावर सालसेजवळ एक स्विफ्ट आणि टेंम्पो यांची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही मात्र स्विफ्टचे मोठे नुकसान […]

आळजापूर येथील स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटवा; अन्यथा आंदोलन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आळजापूर येथील स्मशानभूमीच्या जागेवर झालेले अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे, अन्यथा बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाईल, […]

आमदार शिंदे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चिवटे यांच्यात जवळीक वाढतेय का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यात जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे. आज (गुरुवारी) तहसील कार्यालयात […]

टँकर भरण्याची ठिकाणे निश्चित करा, तलावातील गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे; आढावा बैठकीत आमदार शिंदे यांनी केल्या सूचना

करमाळा (सोलापूर) : तालुक्यात पाऊस लांबल्यामुळे दुष्काळजन्य परस्थिती निर्माण झाली आहे. यातूनच संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, शेतकऱ्यांना मदत, तलावातील गाळ काढणे […]